मराठा आरक्षणाला ज्यांनी विरोध केला आणि आताही विरोध करत आहे तो ॲड. गुनरत्न सदावर्ते आज हिन्दू मोर्चा मध्ये सहभागी झाला आहे. हिंदूंनाच विरोध करणारा हिंदू मोर्चा मध्ये कसा? आजचा हिंदू मोर्चा भाजप प्रेरित असून हा गुनरत्न सदावर्ते कोणाच्या सांगण्याने मराठा आरक्षणाला विरोध करत होता?
1.