Official account of the Office of @ShivSena Party President Shri Uddhavsaheb Thackeray | Former Chief Minister of Maharashtra

Mumbai, India
Joined June 2019
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू भगिनी बांधवांनो आणि मातांनो... असा मेळावा फार क्वचित झाला आहे! अभूतपूर्व... -शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
2
11
39
0
वाजत गाजत, गुलाल उधळत या... पण शिस्तीत या! 🚩
एक नेता, एक झेंडा, एक मैदान... शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा! स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर ५ ऑक्टोबर २०२२, सायं. ६.३० वा.
284
1,027
31
8,279
मुंबई महापालिका जिंकण्यासाठी स्वतः पंतप्रधान उतरताहेत. केंद्रीय यंत्रणा कामाला लागली आहे. गृहमंत्री आहेतच. मुन्नाभाई आहेत. गद्दार आहेत. सगळे शिवसेनवर तुटून पडणार आहेत. जो मर्द असतो तो याच लढाईची वाट पाहत असतो... आम्ही याच लढाईची वाट पाहतोय. - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
157
367
12
2,589
31,527
एका गोष्टीच समाधान मला नक्कीच आहे. ढीगभर गद्दार सोबत असण्यापेक्षा मूठभर मर्द आणि निष्ठावंत सोबत असले तर मला कशाचीही पर्वा नाही. - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
54
280
1
1,832
15,871
हे माझं ठाकरे कुटुंब आहे... यांच्या प्रत्येकाच्या हृदयात शिवसेना प्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. विरोधकांची मने मेलेली असतील, पण माझ्या शिवसैनिकांची नाही, त्यांची मनगट थिजलेली नाहीत. शिवसेनेच्या वाटेला येण्याचा प्रयत्न करू नका. - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
23
170
702
5,753
घराबाहेर पडलो नाही कारण घराबाहेर पडू नका असे मीच सांगत होतो. पण तुम्ही घराबाहेर पडून फिरताय मग इतरांची घरे का उजाडताहेत? मुली, मुलं का विकली जात आहेत? शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होत आहेत? - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
26
208
829
6,379
भाजपने माणसं धुवायची लाँड्री काढली आहे का? मनी लाँड्रीग हा एक विषय, तुमच्याकडे काय ह्युमन लॉंड्रीग! आधी आरोप करायचे.. नि आला की धुवून स्वच्छ! - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
33
226
1
1,064
8,734
विरोधक जेव्हा मंदिरं उघडा म्हणत होते तेव्हा मी आरोग्य केंद्र उघडत होतो, लसीकरण केंद्र वाढवत होतो.. लोकांचे प्राण वाचवत होतो... आणि हे जर पाप असेल तर वाटेल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे.. - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
27
188
1
714
4,641
माझं आव्हान आहे, जेवढं आरोग्यविषयक इन्फ्रास्ट्रक्चर महाराष्ट्राने वाढवलं, तेवढं इतर देशात व आपल्या देशात कोणत्या राज्याने वाढवून दाखवलं ते सांगा! - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
28
207
860
5,560
मुंबई महापालिकांच्या शाळा आधी कशा होत्या. आधी तुच्छतेनं पाहिलं जायचं. पण आज त्याच शाळांबाहेर प्रवेश मिळावा म्हणून रांग लागत आहे. हे शिवसेनेचं काम आहे.. - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
17
200
1
675
4,562
मुंबई जिंकायची म्हणजे काय?? फक्त महापालिका जिंकणे नाही, मुंबईतील जनतेची मनं जिंकावी लागतात आणि ती शिवसेनेने जिंकली आहेत... - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
12
195
2
786
5,891
आजपर्यंत मुंबईवर जेवढ्या वेळा आपत्ती आल्या. त्या नैसर्गिक असो वा... कसाबचा हल्ला असो प्रत्येकवेळेला धावत कोण गेले? भाजपवाले गेले? प्रत्येकवेळेला धावून जातो तो शिवसैनिक असतो. - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
28
219
3
853
5,931
वेदांत कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला..कोणाची बाजू घेत तुम्ही कोणाशी भांडताय? आमच्यामुळे गेला की तुमच्यामुळे गेला. अरे पण गेला ना! त्याला परत का नाही आणत.? चला विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष आम्ही एकत्र येतो आणि गेलेला प्रकल्प परत आणूया. - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
38
194
5
779
6,314
मुंबई संपूर्ण देशाचं आर्थिक केंद्र आहे आणि आर्थिक केंद्र असलेल्या शहरातून तुम्ही आर्थिक केंद्र दुसऱ्या राज्यात पळवता? धारावीमध्ये घरं मिळालीच पाहिजे आणि घरातील चूल पेटण्यासाठी देशातलं सर्वोत्तम आर्थिक केंद्र हे झालंच पाहिजे.. हा शिवसेनेचा आग्रह आहे आणि ते आम्ही करून धाखवणाराचं.
17
173
600
3,854
२५ वर्ष आमच्या राजकीय आयुष्यातील या युतीमध्ये सडली, कुजली. - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
50
220
7
1,235
12,284
कमलाबाईचा आणि मुंबईचा संबंध काय? कमळाबाई हा शब्द बाळासाहेबांनी दिलेला आहे. कमळाबाईला मला जाणीव करून द्यायची आहे, इथे गच्च भरलेली ही तीच बाळासाहेबांची शिवसेना आहे. हे बघितल्यानंतर मुंबईवर हक्क सांगण्याच्या भानगडीत पडू नका. तसे धाडस करू नका. - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
84
336
7
1,989
22,013
निवडणूक आल्यानंतर तुम्हाला मुंबई दिसते. मुंबई जेव्हा संकटात असते तेव्हा ही गिधाडं कुठे असतात? मुंबई तुमच्यासाठी स्क्वेअर फुटाची जागा असेल माझ्यासाठी मातृभूमी आहे. - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
144
467
15
3,505
43,236
आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत मोठे झालेले शिवसैनिक आहोत, आम्हाला जमीन दाखवण्याचा प्रयत्न कराच… तुम्हाला आसमान दाखविल्या शिवाय राहणार नाही. - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
45
225
2
976
7,735
दसरा मेळावा आपला परंपरेनुसार शिवतीर्थावरच होणार! - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
57
384
7
2,453
19,653
विनम्र अभिवादन 🙏
मराठवाडा मुक्तिसंग्रामात योगदान दिलेल्या सर्व ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन!
20
136
2
885